कळंब – दि.१६ ऑक्टोबर २०२३ रोजी कळंब तालुक्यातील २५ गावामध्ये कैलास सत्यार्थी चिल्ड्रन्स फाउंडेशन व शिवप्रताप सामाजिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था बुकनवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने शाळा अंगणवाडी ग्रामपंचायत बचतगट इत्यादी ठिकाणी बालविवाह मुक्त भारत शपथविधी घेण्यात आली. यासाठी आथक परिश्रम संगीता राऊत व ज्ञनेश्वरी मगर गावातील गाव लिडर रफिक शेख, मुक्ता खोत, वैशाली पवार,सारिका कमळे,सुवर्णा सगर व शाळेतील शिक्षक अंगणवाडी सेविका याचा सामावेश होता.या कार्यक्रमात २५ गावातुन ५४७ नागरीकानी शपथविधी घेतली.
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन