August 8, 2025

पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या हस्ते बैठक हॉलचे उदघाटन

  • धाराशिव (जिमाका) – जिल्हाधिकारी कार्यालय येथील बैठक हॉलचे नुतनीकरण करण्यात आले आहे.नुतनीकरण करण्यात आलेल्या या बैठक हॉलचे उदघाटन आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या हस्ते आज 24 सप्टेंबर रोजी करण्यात आले.यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,अपर जिल्हाधिकारी शिरीष यादव,निवासी उपजिल्हाधिकारी शोभा यादव,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरदास,जि.प. माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता साळूंखे, सुरज साळूंके,अनिल खोचरे,जाकीर सौदागर आदी उपस्थित होते.
error: Content is protected !!