कळंब – येथे शनिवार २१ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी १२.३० वाजता शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयातील सांस्कृतिक भवन येथे,माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सेवा निवृत उपसंचालक शाहू पाटोळे यांचे “मणिपूरचे वास्तव ” या विषयावर व्याख्यान व चर्चा होणार आहे, या साठी शहाजी तात्या पाटील, डॉ.संजय कांबळे, मुसद्देक काझी, गणेश अण्णा शिंदे हे उपस्थित राहणार असून, सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन,कळंब तालुका पत्रकार संघ तसेच विविध संघटना यांच्या वतीने करण्यात आले आहे.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी