कळंब (अरविंद शिंदे) – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य डॉ.सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६६ व्या वर्धापन दिनानिमित्त सकाळीच्या सुमारास प्राचार्य डॉ.सुनिल पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,प्राध्यापिका तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड