- कळंब – अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचा निर्णय तात्काळ रद्द करा या मागणीसाठी उपविभागीय अधिकारी यांना लोकजनशक्ती पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी लो.ज.पा जिल्हाध्यक्ष राजाभाऊ गायकवाड,आर.पी.आय खरात गटाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत,महावीर गायकवाड,नागेश धीरे,भारत कदम आदींची उपस्थिती होती.
More Stories
“मोठ्या महादेवाचा मार्ग धोक्यात!” — पुरात वाहून गेला रस्ता-पूल; चैत्र एकादशीपूर्वी दुरुस्तीची शिवभक्तांची आर्त मागणी
“रस्ते की मृत्यूचे सापळे?” — अतिक्रमणखोर मोकाट,प्रशासन झोपेत;कळंबमध्ये महिलेचा चिरडून मृत्यू
तात्यासाहेब सोनवणे यांना ‘नेताजी सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार’”