- कळंब – लोकशाहीर साहित्यसम्राट डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ वी जयंतीनिमित्त प्रतिमेस व्यवस्थापक संतोष कोष्टी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी अनंत कवडे,प्रभाकर झांबरे,नामदेव जगताप,विलास जाधव,वाहतूक नियंत्रक वंदना पालके,प्रियांका कांबळे,संध्या राऊत,अनुराधा पवार,संध्या सोनटक्के आदींची उपस्थिती होती.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले