- धाराशिव (जिमाका)- महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.श्रीमती नीलम गोऱ्हे १७ ऑक्टोबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. सकाळी ८ वाजता शासकीय विश्रामगृह सोलापूर येथून तुळजापूरकडे शासकीय वाहनाने प्रयाण.सकाळी ८.४५ वाजता तुळजापूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव.सकाळी ९ वाजता श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन सकाळी १० वाजता लातूरकडे प्रयाण करतील.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी