वसमत – तालुक्यातील मौजे कन्हेरगाव येथील मुख्य रस्ता ते सार्वजनिक स्मशानभूमी पर्यंत बांधकाम व पेवर ब्लाक चे बांधकाम लोकप्रिय आमदार राजुभैया नवघरे यांच्या विकास निधीतून कन्हेरगाव येथील मुख्य रस्त्याच्या कामा करीता व गावातील स्मशानभूमी पर्यंत पेवर ब्लाक कामाचे उद्घाटन करण्यात आले . या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून सरपंच श्रीमती कुंताबाई केशवराव सुर्यवंशी प्रमुख अतिथी व उद्घाटक आमदार राजुभैया नवघरे यांच्या सह कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तान्हाजी बेंडे,उपसभापती सचिन भोसले , माजी प.स. सभापती चंद्रकांत दळवी,सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष गौतम दवणे,रमेश मानवते,हुबाड,काळे,हरबले , माखने,इंगोले, सरपंच प्रतिनिधि गोविंद सूर्यवंशी यांनी व उपसरपंच विजय जगताप यांच्या सह ग्रामपंचायत सदस्य सर्व गावकरी अदि मान्यवर उपस्थीत होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाबुराव साबणे,बाबुराव जगताप, भिमराव जगताप,जयवंतराव मोरे,सुर्यकांत हेरे बापुराव जगताप , रामराव जगताप , बाबाराव जगताप माजी उपसरपंच सोमनाथ हेरे बबन हेरे प्रकाश कदम सुभाष सुर्यवंशी राजधानी पादरे , सचिन हेरे शिवाजी जगताप , मुंजाजी साबणे ,गजानन भोसले, भागवत भोसले ,यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी