August 9, 2025

मधुकर नवगिरे यांचे निधन

  • ठाणे – येथील शिक्षक मधुकर रामभाऊ नवगिरे वय ५२ वर्ष यांचे दिनांक १४ ऑक्टोबर २०२३ रोजी मध्यरात्री १२.२० वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.
    त्यांच्या पश्चात पत्नी सविता,दोन मुले अभिषेक,अजिंक्य,दोन भाऊ असा परिवार आहे.
    त्यांचा अंत्यविधी आज दुपारी १.०० वाजता ठाणे येथेच करण्यात येणार असल्याचे त्यांचे साडूबंधू इंजि.गोपीचंद घोडके यांनी कळविले आहे.
error: Content is protected !!