August 9, 2025

मानवी तस्करी विरोधी प्रभातफेरी

  • धाराशिव (जिमाका) – महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई यांच्या निर्देशानुसार 14 ऑक्टोंबर रोजी सकाळी 08.00 ते 10.00 दरम्यान मानवी तस्करी विरोधी प्रभातफेरी जि.प. कन्या प्रशाला – छञपती शिवाजी महाराज चौक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक – जि. प. कन्या प्रशाला दरम्यान नियोजित आहे. प्रभातफेरीची सांगता कन्या प्रशाला येथील प्रांगणात प्रस्तावीत आहे.असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव वसंत यादव यांनी कळविले आहे.
error: Content is protected !!