August 9, 2025

सैन्य भरतीमध्ये मोहेकर महाविद्यालयाचे यश

  • कळंब- शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयातील एनसीसी विभागातील अनिल सदर या छात्रसैनिकाने जून 2023 मध्ये झालेल्या सैन्यभरती मध्ये घवघवीत यश संपादन केले व तो देश सेवेसाठी सैन्यात भरती झाला.त्याच्या या यशाबद्दल ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर, प्राचार्य डॉ.सुनील पवार, यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य डॉ. हेमंत भगवान,डॉ. सतीश लोमटे, आयक्यूसी समन्वयक, अर्चना मुखेडकर,डॉ. नागनाथ अदाटे,डॉ. नामानंद साठे, डॉ.संदीप महाजन,. प्रोफेसर ज्ञानेश चिंत्ते,प्रा. राजीव कारकर,डॉ. जयवंत ढोले, डॉ.संजय सावंत, प्रा.शाहरूख शेख,डॉ.बालाजी वाघमारे,प्रा. शेळके,प्रा. गोविंद फेरे,प्रा. काकडे,प्रा. भिसे, प्रा.अक्षय खंडाळे सर, ग्रंथपाल अनिल फाटक , हनुमंत जाधव,अभिमान हाके,एनसीसी विभाग प्रमुख लेफ्टनंट डॉ.पावडे के. डब्लू.व प्रा. सरस्वती वायबसे आणि विध्यार्थी व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित.
error: Content is protected !!