August 8, 2025

विद्यापीठ उपपरिसरात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

  • धाराशिव- डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात राजर्षी छत्रपती शाहूमहाराज यांची 150 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.जाती निर्मूलनाचे कार्य, बहुजनांचा शैक्षणिक विकास, शेतीचा विकास, आरक्षण अंमलबजावणीचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले. विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डाॅ. प्रशांत दीक्षित यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले. उपस्थित सर्वांनी पुष्प अर्पण केले. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!