कळंब – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने दि.२० जून २०२४ रोजी प्राचार्य सतिश मातने यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील संभाजी नगर येथील वेद संकुल परिसरात वृक्षारोपण व शहरातील उपजिल्हा रुग्णालयात फळे वाटप करण्यात आले. याप्रसंगी भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.श्रीकांत पवार,सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अविनाश घोडके,प्रा.मोहिनी शिंदे,भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सूरज भांडे,निदेशक अविनाश म्हेत्रे,निदेशक राजकुमार शिंदे,निदेशिका कोमल मगर,आदित्य गायकवाड, विनोद कसबे,सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
More Stories
व्यावसायिक गणेश घेवारे यांना मातृशोक
भगवंताचे गुण संतांमध्ये दिसतात – ह.भ.प.अच्युत आंबीरकर महाराज
निरोगी गावाकडे वाटचाल;मौजे बोरफडी येथे ‘अनिमिया मुक्त गाव’ उपक्रमाचा भव्य शुभारंभ