धाराशिव(जिमाका):-श्री. तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूरमध्ये श्री देविजींचा शारदीय नवरात्र महोत्सव संपन्न होत आहे. महोत्सव कालावधीत सुरक्षिततेसाठी दि.06 ते 30 ऑक्टोंबर-2023 या कालावधीत श्री तुळजाभवानी मंदिर येथे 200 मीटर परिसरात सोललेले नारळ व सुटे तेल विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे.असे आवाहन तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, सोमनाथ माळी यांनी केले आहे.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड