- धाराशिव (जिमाका) – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिव येथील सिटीस्कॅन मशीन तांत्रिक कारणामुळे बंद झाली होती. तांत्रिक दुरुस्ती केल्यामुळे सिटीस्कॅन मशीन पूर्वत सुरू झाली आहे. सिटीस्कॅन मशीन आता पूर्ववत सुरू झाल्याने रुग्णांना सिटीस्कॅन करण्यासाठी बाहेर जावे लागणार नाही. ही मशीन सुरू झाल्याने रुग्णांची गैरसोय दूर होण्यास मदत झाली आहे.
More Stories
युद्धाचे पडसाद : सामान्य शेतकरी माणसाच्या आयुष्यातील बदल
धाराशिव जिल्हा परिषदेत अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांचा गौरवपूर्ण सत्कार
लाडकी बहीण योजनेस गती; अंगणवाडी सेविकांचेही सक्रिय सहकार्य