September 22, 2026

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती वेद संकुलात उत्साहात साजरी

  • कळंब – क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९७ व्या जयंतीनिमित्त कळंब शहरातील धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष मा.डॉ.प्रतापसिंह (भैय्यासाहेब) पाटील साहेब यांच्या प्रेरणेने प्राचार्य सतिश मातने सर यांच्या मार्गदर्शनाखाली वेद शैक्षणिक संकुलात प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
    याप्रसंगी भैरवनाथ औद्योगिक संस्थेचे प्राचार्य सूरज भांडे,सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अविनाश घोडके व विनोद कसबे आदींची उपस्थिती होती.
error: Content is protected !!