- कळंब -तालुक्यातील हासेगाव केज येथील पर्याय सामाजिक संस्था, आणिक फायनान्स सर्विस लिमिटेड चे चेअरमन माननीय विश्वनाथ तोडकर यांची महाराष्ट्र लोकविकास मंचाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी आत्माराम तोडकर, ज्ञानेश्वर तोडकर, संतोष कोरे, अमोल भवर, अशोक तोडकर, संतोष तोडकर, बिभीषण तोडकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी