कळंब (परमेश्वर खडबडे ) – तालुक्यातील देवधानोरा येथील तुकाराम अंगद जाधवर यांची संघर्ष दिव्यांग सामाजिक संघटनेच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड झाली आहे. अपंगावर अनेक स्तरातून होत असलेल्या न्याय अत्याचाराच्या विरोधात लढा देण्याकरिता संघर्ष दिव्यांग सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याची सुरुवात करून अपंगावर अन्याय अत्याचार होऊ नये.याकरता संघर्ष सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य सतत कार्य करीत आहे.महाराष्ट्रातील जातीसमूहाची जाती बंधने तोडून लोकपा व एक्क्याने लढण्याकरता अपंग अपंग अपंग संघर्ष दिव्यांग सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याच्या या लढ्यात आपण सामील झाल्यामुळे आपली नियुक्ती मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
1 thought on “तुकाराम जाधवर यांची मराठवाडा अध्यक्षपदी निवड”
संघर्ष दिव्यांग सामाजिक संघटना जिल्हाध्यक्ष
दशरथ महादेव कांबळे
संघर्ष दिव्यांग सामाजिक संघटना जिल्हाध्यक्ष
दशरथ महादेव कांबळे