August 9, 2025

विद्याविकास हायस्कुलात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

  • कन्हेरवाडी – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींची स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने विद्याविकास हायस्कूल येथे मुख्याध्यापक श्रीमती एस.डी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१२ जाने २०२४ रोजी माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
    यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती पाटील एस.डी,सहशिक्षक माळी एस.एल,कुंबरे एम.बी,मोरे एस.आर,पाटील ए.बी,पांचाळ यांची उपस्थिती होती.
error: Content is protected !!