March 13, 2026

इंधन पुरवठा समस्येसाठी तालुका निहाय अधिकारी नियुक्त

  • धाराशिव (जिमाका) – सद्यस्थितीत आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युध्दाच्या तणावपूर्ण पार्श्वभुमीवर जिल्ह्यात घरगुती गॅसची पेट्रोल,डिझेल गॅस सिलेंडरच्या पुरवठ्याबाबत कोणतीही अडचण निर्माण झाल्यास नागरिकांना त्वरित मदत मिळावी याकरिता जिल्हा प्रशासनाने तालुका निहाय संपर्क अधिकाऱ्याची नियुक्ती केली असून संबंधित समस्याबाबत नागरिकांनी खालील संपर्क अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
    श्रीमती विशाखा बलकवडे,नायब तहसिलदार महसूल/ पुरवठा, धाराशिव मो. 9767587454, श्रीमती मनिषा कोळगे,निरीक्षण अधिकारी पुरवठा,तुळजापूर मो. 8888258287,सचिन बिराजदार,निरीक्षण अधिकारी पुरवठा,उमरगा मो.9922809873,श्रीमती हर्षाली खाडे,निरीक्षण अधिकारी पुरवठा, लोहारा मो.9422615958,श्रीमती मनिषा आस्कर,निरीक्षण अधिकारी पुरवठा,भूम मो. 8805991343,गोपाल तापडिया,निरीक्षण अधिकारी पुरवठा,कळंब मो. 9527281965, मिलींद पराळे,निरीक्षण अधिकारी पुरवठा,परंडा मो.9175595212, श्रीमती विद्या राठोड,निरीक्षण अधिकारी पुरवठा,वाशी मो. 9922962461 असे आहेत.
    वरील अधिकारी यांचेशी संपर्क साधण्यात काही अडचण निर्माण झाल्यास जिल्ह्याच्या टोल फ्री क्रमांक 1077 वर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
error: Content is protected !!