August 9, 2025

गोविंदपूर येथे महापरिनिर्वाण दिन साजरा

  • गोविंदपुर (अविनाश सावंत यांजकडून) – कळंब तालुक्यातील गोविंदपूर येथील बुद्ध विहारांमध्ये विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.
    डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्रिशरण,पंचशील घेऊन अभिवादन करण्यात आले.
    यावेळी सरपंच अशोक मस्के, उपसरपंच संतोष मुंडे, आनंत घोगरे,गुलाब मुंडे, अविनाश सावंत,बालाजी मस्के,बालाजी जाधव, खंडू मस्के, दीपक मस्के, बालाजी मस्के, अधिकराव मस्के,गणेश मस्के,हरीश जाधव,सौरभ जाधव, राहुल कांबळे,मनोज मस्के,आकाश मस्के,रणजीत पाटोळे,शंकर मुंडे,फकीर विधाते,महादेव जाधव, रवींद्र जाधव, अमर होनमाने, आशा स्वयंसेविका राजश्री मस्के तसेच बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
error: Content is protected !!