कळंब (परमेश्वर खडबडे यांजकडून) – तालुक्यातील पिंपरी(शि) येथील बाळासाहेब महादेव राऊत यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल दि.१ डिसेंबर २०२३ रोजी भाजपा तालुका कार्यालयात तालुकाध्यक्ष अजित (दादा) पिंगळे व रोहित कोमटवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कृ.उ.बाजार समिती संचालक आरुण चौधरी,विनोद चौधरी,लक्ष्मण देशमुख,वैजनाथ झटाळ, रामराजे साखरे, राजाभाऊ पाटील,गोविंद चौधरी , माणिक बोंदर,नारायण टेकाळे , सा.साक्षी पावनज्योत प्रतिनिधी परमेश्वर खड्बडे आदींची उपस्थिती होती.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड