August 8, 2025

शहरात चांद्रयान C3″ देखाव्याचे आ.कैलास पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

  • कळंब – शिवसेवा तालीम संघ, कसबा पेठ येथे दि.२४ सप्टेंबर २०२३ रोजी विराजमान श्रींची आरती व उभारण्यात आलेल्या “चांद्रयान C3” देखाव्याचे आ.कैलास घाडगे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
    याप्रसंगी शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवाजी कापसे, प्रा.दिलीप पाटील, मुस्ताक कुरेशी, रोहन पारख, बंडोपंत दशरथ, शाश्त्रज्ञ डॉ.पंढरे, राजाभाऊ मुढे, अध्यक्ष प्रताप शिंदे, सचिव अतुल कवडे, गोविंद चौधरी, यशवंत दशरथ, बबनराव वाघमारे,बाबुशेठ लोढा, अभयशेठ देवडा,रवी नरहिरे, ज्ञानेश्वर पाटील, बाळासाहेब धस,शाम खबाले,हभप कवडे महाराज, रुकसाना भाभी बागवान, मिराताई चोंदे, सुनंदाताई भोसले, शोभाताई मस्के, सलमाभाभी सौदागर, सा.साक्षी पावनज्योत कायदेशीर सल्लागार अँड.शकुंतला फाटक, अँड.दिलीपसिंह देशमुख, अशोक काटे,प्रा.संजय घुले, अतुल गायकवाड, नागनाथ घुले, फहाद चाऊस, बाबासाहेब कोठावळे, आनंदशेठ बलाई, चंद्रकांत मुंढे, मनोज कदम, तय्यब कुरेशी, अशोक भोसले, रोहित कापसे, जिलानीभाई कुरेशी, दादा खंडागळे, सुभाष शिनगारे, किशोर गोरे, सुरेश आळणे, सतीश बप्पा टोणगे, रमेश अंबिरकर, ओंकार कुलकर्णी, भास्कर खोसे, बालाजी सुरवसे, माधवसिंह रजपूत, अजित गुरव, समीर सय्यद, विजय पारवे,बाळकृष्ण गुरसाळे, बालाजी कापसे आदींसह गणेशभक्त उपस्थित होते.

error: Content is protected !!