May 11, 2026

दत्तात्रय वाघ यांचे अभिष्टचिंतन उत्साहात संपन्न

  • कळंब – कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव दत्तात्रय वाघ यांचा वाढदिवस व्यापारी व यशवंत किसान विकास मंच,बोर्डा यांच्या तर्फे उत्साहात साजरा करण्यात आला.
    यावेळी सभापती शिवाजी (आप्पा) कापसे,व्यापारी विजय ज्ञानोबा गुंजाळ,संचालक लक्ष्मण कोल्हे,नाना जोशी,यशवंत किसान विकास मंचाचे अमोल (आण्णा) शेळके, सुनील शिंदे,संतोष गायकवाड (दर्शना सॉलव्हन्ट, बार्शी), बालासाहेब बोराडे, हनुमंत राखुंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
    कार्यक्रमात मान्यवरांनी दत्तात्रय वाघ यांना पुढील आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या
error: Content is protected !!