September 22, 2026

माजी नगरसेवक मधुकर खोसे यांचे निधन

  • कळंब – शहरातील माजी नगरसेवक मधुकर खोसे (वय ५५) यांचे गुरुवारी (दि. १२) रात्री निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन भाऊ,पत्नी,मुलगा,मुलगी असा परिवार असून त्यांच्यावर शहरातील स्मशानभूमीत शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी सामाजिक, राजकीय,हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते.
error: Content is protected !!