- कळंब – शहरातील संतश्रेष्ठ गोरोबा काका शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन समिती तज्ज्ञ नागरिक म्हणून ह.भ.प महादेव महाराज आडसुळ व रिपाईचे कळंब तालुकाध्यक्ष शिवाजी शिरसाट यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाकडून ही करण्यात आली आहे.
या निवडीबद्दल ह.भ.प आडसुळ महाराज व रिपाई तालुकाप्रमुख शिरसाट यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी