कळंब- स्त्री शिक्षणाच्या जनक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने दि.१० मार्च २०२५ रोजी माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून स्मृतिदिनाच्या निमित्ताने अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी नगरसेवक सुनील गायकवाड,आर.पीआय तालुका अध्यक्ष शिवाजी शिरसाठ,राजाभाऊ गायकवाड, सुमित रणदिवे,प्रमोद ताटे,निलेश गवळी,भाऊसाहेब कुचेकर,रमेश भोसले हे उपस्थित होते.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले