August 9, 2025

अविनाश मुंडे यांची संचालक पदी निवड

  • गोविंदपूर (अविनाश सावंत) – कळंब तालुक्यातील गोविंदपूर येथील अविनाश उमाकांत मुंडे यांची समर्थ अर्बन को-ऑप.बँक लि.धाराशिव च्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल गोविंदपूर ग्रामस्थांनी शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
    यावेळी सरपंच आशोक मस्के,उपसरपंच संतोष मुंडे,पोलिस फेन्ड्स वेल्फेअर असोसिएशनचे जिल्हा आध्यक्ष आनंत घोगरे,चेअरमन आण्णासाहेब सौदागर,शंकर मुंडे,तंटामुक्ती आध्यक्ष चंदुलाल मुंडे,गुलाब मुंडे,बालाजी माळी, धनंजय माळी,पिंटु पाटील,संतराम सुरवसे,अक्षय मुंडे,हिरालाल मुंडे,त्रिमोद होनमाने,गणेश मुंडे,दिपक मस्के,सचिन माळी,उत्रेश्वर जाधव,भागवत पुरी,विश्वनाथ सुरवसे,बाळू जाधव,मारुती नरसाळे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!