August 11, 2025

आबासाहेब रणदिवे यांचे निधन

  • कळंब – भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे तालुकाध्यक्ष आबासाहेब रणदिवे (वय ५२) यांचे आजारपणामुळे दि.६ नोव्हेंबर २०२३ रोजी पहाटे दुःखद निधन झाले. अंत्यविधी सकाळी ११ वाजता वाकडी या गावी होणार आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा व दोन मुलगी आहेत.
error: Content is protected !!