August 9, 2025

भिमाई महिला मंडळाच्या वतीने संविधान दिन उत्साहात साजरा

  • कळंब – शहरातील भीमनगर येथे दि.२६ नोव्हेंबर २०२४ रोजी भारतीय संविधानाचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भिमाई महिला मंडळाच्या वतीने समाज मंदिरात उत्साहात कार्यक्रम घेण्यात आला.
    याप्रसंगी जगाला शांतीचा संदेश देणारे महाकरूणिक तथागत गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून मेणबत्ती व उदबत्ती प्रज्वलित करण्यात आली.
    याप्रसंगी सुनंदा सुनील गायकवाड,शितल शाम गायकवाड,अनिता सुधीर गायकवाड,कलावती गायकवाड,विमल गायकवाड,श्वेता गायकवाड, साक्षी गायकवाड,अंकिता हौसलमल,प्राची गायकवाड, राजनंदनी गायकवाड आदींची उपस्थिती होते.
error: Content is protected !!