February 9, 2026

दिलीप पवार यांचे दुःखद निधन

  • करंजकल्ला – पाणीपुरवठा कार्यालयातील सेवानिवृत्त कर्मचारी दिलीप सिताराम पवार (वय-५९) यांचे दि.२२ नोव्हेंबर २०२४ रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
    त्यांच्या पश्चात दोन भाऊ,पत्नी व दोन मुले आहेत.
error: Content is protected !!