- कळंब – संत गोरोबा काका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सातेफळ पदी अरुण गरड यांची बिनविरोध निवड झाली. त्याबद्दल महात्मा फुले बचत गट कळंबच्या वतीने त्यांचा माळी लॅब येते सत्कार करण्यात आला.यावेळी बचत गटाचे अध्यक्ष राजेंद्र खडबडे, सचिव अरुण माळी, टी.जी.माळी,शंतनु माळी,बी.जी.शिंदे, डॉ.रामबिलास तापडिया ,आकाश माळी,धीरज दुधाळ,सागर माळी,चंद्रकांत बारटक्के उपस्थित होते.
More Stories
बजरंग ताटे जिल्हास्तरीय आदर्श समाजसेवा पुरस्काराने सन्मानित
कळंबचे उपजिल्हाधिकारी संजय पाटील यांच्यासह पवार,माळी पुरस्काराने सन्मानित..!
कळंब येथे ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने पालावर रक्षाबंधन