August 9, 2025

संघर्ष कांबळे यांची शिवसेना (शिंदे) उपजिल्हाप्रमुख पदी निवड

  • कळंब – कळंब धाराशिव संपर्क प्रमुख नितीन लांडगे यांचे अत्यंत विश्वासू असणारे व संजयजी मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्ष शिवसेनेचे शिवसैनिक म्हणून सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी कार्यमग्न असलेले संघर्ष कांबळे यांची पक्षश्रेष्ठींकडून दखल घेऊन त्यांची उपजिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.
    या पदाचा उपयोग करून कळंब तालुक्यातील युवकांना रोजगार मिळवून देणे,शिक्षणात येणाऱ्या अडी-अडचणी सोडवणे यासाठी विशेष प्रयत्न करणार असे संघर्ष कांबळे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
error: Content is protected !!