September 25, 2026

वेद शैक्षणिक संकुलात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

  • कळंब – धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या प्रेरणेने प्राचार्य सतिश मातने यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील वेद शैक्षणिक संकुल अंतर्गत भैरवनाथ अध्यापक विद्यालय व भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सांस्कृतिक सभागृहात दि.२ ऑक्टोबर २०२४ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उत्साहात साजरी करण्यात आली.
    याप्रसंगी मराठी विभाग प्रमुख प्रा.श्रीकांत पवार यांनी दोन्ही महात्मांचे देशाप्रती असलेले योगदान स्पष्ट केले.
    यावेळी भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सूरज भांडे,सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अविनाश घोडके,प्रा.मोहिनी शिंदे,निदेशक राजकुमार शिंदे,आदित्य गायकवाड,विनोद कसबे हे उपस्थित होते.
error: Content is protected !!