- धाराशिव (जिमाका) – मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त १७ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे प्रभारी अपर जिल्हाधिकारी शिरीष यादव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे.या ध्वजारोहण कार्यक्रमाला प्रशासकीय इमारतीतील सर्व कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे.असे आवाहन राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक गणेश बारगजे यांनी केले आहे.
More Stories
आरोग्य सेवेची नवी झेप : जिल्ह्यात अत्याधुनिक आरोग्य सुविधांमुळे रुग्णांना दिलासा
धाराशिव जिल्ह्यात ५७४ रुग्णांना सुमारे ४.८४ कोटींची मदत
रोटरी क्लब धाराशिवचा वार्षिक आढावा व वोकेशनल अवॉर्ड सोहळा उत्साहात;पांडुरंग घोडके यांचा विशेष सन्मान