August 9, 2025

डॉ.अशोकराव मोहेकर व अनिल मोहेकर यांचा विद्याविकास हायस्कुलच्या वतीने सत्कार

  • कळंब – ज्ञान प्रसारक मंडळाच्या सचिवपदी डॉ.अशोकराव मोहेकर व अध्यक्षपदी अनिल (बापू) मोहेकर यांची बिनविरोध निवड झाल्याच्या निमित्ताने तालुक्यातील कन्हेरवाडी येथील विद्याविकास हायस्कुलच्या वतीने मूख्याध्यापक बाळासाहेब यादव व सहशिक्षक अमर पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
    याप्रसंगी मुख्याध्यापक बाळासाहेब यादव यांनी दोघांनाही भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
error: Content is protected !!