August 9, 2025

पोलिस अधीक्षक संजय जाधव यांचा सत्कार

  • धाराशिव – महाराष्ट्र पोलीस फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष गजानन चिंचवडेकर यांच्या आदेशावरून धाराशिव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांचा नवीन रुजू झाल्यामुळे पोलीस फ्रेंड वेलफेअर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अनंत घोगरे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
error: Content is protected !!