May 11, 2026

मणिपूरचे वास्तव..या विषयावर शाहू पाटोळे यांचे आज व्याख्यान

  • कळंब – येथे शनिवार २१ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी १२.३० वाजता शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयातील सांस्कृतिक भवन येथे,माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सेवा निवृत उपसंचालक शाहू पाटोळे यांचे “मणिपूरचे वास्तव ” या विषयावर व्याख्यान व चर्चा होणार आहे, या साठी शहाजी तात्या पाटील, डॉ.संजय कांबळे, मुसद्देक काझी, गणेश अण्णा शिंदे हे उपस्थित राहणार असून, सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन,कळंब तालुका पत्रकार संघ तसेच विविध संघटना यांच्या वतीने करण्यात आले आहे.
error: Content is protected !!