धाराशिव (जि.मा.का.) – विधान नपरिषदेचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे हे 20 ऑकटोबर 2023 रोजी धाराशिव जिल्हयाच्या दौऱ्यावर येणारअसुन सकाळी 11:30 वाजता तुळजापूप येथे तुळजाभवानी देवीचे दर्शन व आरती, दुपारी 12:30 वाजता धाराशिवकडे प्रयाण, दुपारी 1:30 वाजता शासकिय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालयास भेट व अधिष्ठाता, वैद्यकीय अधिकारी यांच्या सोबत चर्चा, स्थळ : शासकिय वैद्यकीय महाविद्याल, जिल्हा रुग्णालय धाराशिव तसेच दुपारी 2:00 वाजता प्रत्रकारांशी संवाद, दुपारी 2:30 वाजता छत्रपती संभाजी नगर कडे प्रयाण.
More Stories
युद्धाचे पडसाद : सामान्य शेतकरी माणसाच्या आयुष्यातील बदल
धाराशिव जिल्हा परिषदेत अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांचा गौरवपूर्ण सत्कार
लाडकी बहीण योजनेस गती; अंगणवाडी सेविकांचेही सक्रिय सहकार्य