August 9, 2025

भीमराव पांचाळ यांचे निधन

  • कळंब – मूळचे मोहा येथील रहिवासी व कळंब मध्ये आपल्या साॅ मिल व्यवसाय व सामाजिक कार्याने आपला वेगळा ठसा उमटवणारे व सा.साक्षी पावनज्योतचे वार्षिक वर्गणीदार जुन्या पिढीतील जेष्ठ मार्गदर्शक भीमराव रामराव पांचाळ (दादा) (वय ७८ ) यांचे दि.१८ ऑगस्ट २०२४ रोजी संध्याकाळी साडेनऊ वाजता कळंब येथे राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले.
    अंत्यविधी दिनांक १९ ऑगस्ट २०२४ रोजी कळंब येथील स्मशानभूमीत होणार आहे.
    युवा वर्गाने नवनवीन उत्कर्षाचे मार्ग शोधून आपली प्रगती साधावी यासाठी दादा सतत तळमळीने मार्गदर्शन करत असत.
error: Content is protected !!