August 9, 2025

लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांची जयंती कुरणे नगर तांबरी विभागात साजरी

  • धाराशिव – लाडके आमदार कैलास पाटील,सोमनाथ गुरव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करून “लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा विजय असो”असा जयघोष करण्यात आला.
    यावेळी तांबरी विभाग चे कर्तव्यदक्ष नगरसेवक राणा भैय्या बनसोडे, बालाजी गायकवाड, विकी ढेरे, सागर शिंदे, चव्हाण, सपकाळ, आनंद गायकवाड, अक्षय काटे, आनंद बनसोडे इत्यादी युवा वर्ग उपस्थित होता.
error: Content is protected !!