August 9, 2025

राष्ट्रवादी महिला तर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूंचा सन्मान

  • कळंब – राष्ट्रवादी महिला काँग्रेस अजित पवार पक्षाच्या धाराशिव जिल्हाध्यक्षा सरला खोसे यांच्या हस्ते दि.२२ जुलै २०२४ रोजी शहरातील कॅनव्हास इंटरनॅशनल स्कूलमधील सर्व गुरूंना गुलाबपुष्प देवून यथोचित सन्मान करण्यात आला.
    याप्रसंगी संचालिका कॅनव्हास इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका आशा नरहिरे व सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
error: Content is protected !!