- ठाणे – येथील शिक्षक मधुकर रामभाऊ नवगिरे वय ५२ वर्ष यांचे दिनांक १४ ऑक्टोबर २०२३ रोजी मध्यरात्री १२.२० वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी सविता,दोन मुले अभिषेक,अजिंक्य,दोन भाऊ असा परिवार आहे.
त्यांचा अंत्यविधी आज दुपारी १.०० वाजता ठाणे येथेच करण्यात येणार असल्याचे त्यांचे साडूबंधू इंजि.गोपीचंद घोडके यांनी कळविले आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात