August 9, 2025

महाराणा प्रताप यांची जयंती उत्साहात साजरी

  • कळंब – वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची जयंती (९ मे) कळंब शहरात उत्साहाने साजरी करण्यात आली या निमित्त घिसाडी समाज बांधव, महाराणा प्रताप जयंती उत्सव समिती च्या वतीने कळंब शहरातून भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
    बायपास रोड कळंब येथून मिरवणुकीस सुरुवात झाली.डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ,छत्रपती शिवाजी महाराज चौक ,अहिल्याबाई होळकर चौक मार्गे ही मिरवणूक काढण्यात आली.
error: Content is protected !!