- कळंब – वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची जयंती (९ मे) कळंब शहरात उत्साहाने साजरी करण्यात आली या निमित्त घिसाडी समाज बांधव, महाराणा प्रताप जयंती उत्सव समिती च्या वतीने कळंब शहरातून भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
बायपास रोड कळंब येथून मिरवणुकीस सुरुवात झाली.डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ,छत्रपती शिवाजी महाराज चौक ,अहिल्याबाई होळकर चौक मार्गे ही मिरवणूक काढण्यात आली.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले