August 9, 2025

अनिसा शेख यांचे निधन

  • कळंब – शहरातील अनिसा मुर्तुजा शेख (६५ वर्ष) यांचे उपचारा दरम्यान निधन झाले आहे.
    शिवसेना अल्पसंख्याक कळंब तालुकाध्यक्ष वसिम शेख यांच्या मातोश्री होत. दिनांक ११ मे रोजी शहरातील मक्का मजिद येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यांच्या पश्चात पती,तीन मुले,दोन मुली,सुन,जावाई, नातवंडे असा परिवार आहे.
error: Content is protected !!