August 9, 2025

संपत मुंडे यांचे निधन

  • गोविंदपूर – कळंब तालुक्यातील गोविंदपूर येथील संपत सदाशिव मुंडे यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते शिक्षक होते व माजी सैनिक मनोज मुंडे यांचे वडील होते.
error: Content is protected !!