August 9, 2025

छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन

  • कळंब – आरक्षणाचे आद्यजनक लोकराजे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा परिसर येथे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
    याप्रसंगी माजी नगरसेवक सुनिल गायकवाड,शिवाजी शिरसट,सतपाल बनसोडे,प्रा.अरविंद खांडके, राजाभाऊ गायकवाड,प्रमोद ताटे, सुमित रणदिवे,सचिन तीरकर, लखन गायकवाड,नामदेव गायकवाड,बजरंग धावारे आदींची उपस्थिती होती.
error: Content is protected !!