- कळंब – भारत जोडो अभियानाच्या धाराशिव जिल्हा बैठकीचे आयोजन दिनांक ०२ मे २०२४ रोजी हासेगाव (के), कळंब येथील पर्याय संस्थेच्या हॉलमध्ये दुपारी ३.०० वाजता करण्यात आले आहे.
या बैठकीत मराठवाडा समन्वयक साथी सुभाष लोमटे,साथी विश्वनाथ तोडकर मार्गदर्शन करणार आहेत.
तरी भारत जोडो अभियानच्या कार्यकर्त्यांनी बैठकीस हजर राहावे असे आवाहन जिल्हा समन्वयक सुभाष घोडके यांनी केले आहे.
More Stories
तथागत बुद्ध विहार येथे रमाई जयंती उत्साहात साजरी
कल्पनानगर येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
कळंब शहरात स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी नगराध्यक्ष कापसे पहाटेच उतरल्या रस्त्यावर