August 9, 2025

फुलचंद मडके यांचा मल्टीस्टेटच्या वतीने अभिष्टचिंतन

  • कळंब – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मोहेकर उद्योग समूहाचे अध्यक्ष हनुमंत मडके यांच्या मार्गदर्शनाखाली शि.म.ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी लिमिटेड मोहा या मल्टीस्टेटचे कर्तव्यदक्ष कळंब शाखा व्यवस्थापक फुलचंद (अण्णा) मडके यांचा वाढदिवसानिमित्त मल्टीस्टेटचे कार्यकारी संचालक विशाल मडके यांनी शाल,श्रीफळ,पुष्पहार देऊन सत्कार केला व त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या
    याप्रसंगी मल्टीस्टेट कर्मचारी राहुल मडके ,सुरज मडके ,राहुल मुळे ,अनिकेत मडके, तुषार साठे, कृष्णा अडसूळ,सोमनाथ काथमांडे आदींची उपस्थिती होती.
error: Content is protected !!